# प्रेम #

                                 
                                     # प्रेम #

प्रेम ज्याची परिभाषा सुद्धा नाही माहीत, कस होइल ते मला...
आणि याचा पेक्षा महत्तवाची गोष्ट, कोणावर होइल ते मला...

कस समजून घेऊ प्रेमाचा अर्थ, समजत नाही मला...
कारण त्याच गाव, ठाव ठिकाणा काही माहीत नाही मला...

मग हा निष्कर्ष आला कुठून की मी आहे प्रेमात ज्या प्रेमाची खात्री नाही मला...
खुप काही ऐकल प्रेमाबद्दल, पण वेगवेगळी व्याख्या लोकांनी एैकवली मला...

विचारला मित्रांना काय आहे प्रेम, त्यानी मजेत घेतल मला....
खुप प्रयत्न केल लोकांनी सांगण्यचा, पण त्यांचा उत्तर पटला नाही मला...

भ्रम म्हणाव की मनाचा भास म्हणाव हे अजूनही कलाळ नाही मला
उमगले होते प्रेमाचे शब्द पन त्याची कविता कशी करावी हे सुचल नाही मला...

ओठांवर असलेल्या प्रेमाचा शब्दांनी नेहमी कोसल मला
व्यक्त होइल का तुझ प्रेम हे टोचून विचारल मला...

मन माझ धीट होत पण ते प्रेम बाहेर याव एवढ धाडस न्हवत मला
म्हनून चूकुन राहून गेल प्रेम, जे एक वेळी होनार होत मला....

By_Manisha Yadav
For more_amyaaassauli.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Covid-19 - Who is responsible government, public or origin country

अशीच तू यावी

प्रेम तुझ माझ