Posts

Showing posts from 2017

स्वप्न तुझ

स्वप्न तुझ एक साद तूझी हलूच यावी कूठुनतरी कानात गुनगुनावी मागे वळून पाहता तू तीथे दिसावी तूला बघून अस वाटाव जस काही मनात कोनीतरी बासरी वाजवावी जवळून पाहता, तू माझाकडे बघुन गोड हसावी खूल्या डोळ्यांनी स्वप्न पाहतो कि काय अस मला भासवावी नेहमीसारख थोडसच बोलून तू जून्या आठवणी खुलवावी मग आठवणीत मग्न होउन तू मला हरवावी थोडे अश्रू येताच 'ये रडतो काय वेड्या???' अस तू म्हनावी पूसुन अश्रू माझे, मला तू मिठीत घ्यावी अरे कोनाला मीठी मारतो, उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतो, अस कोनीतरी म्हटलं आणी खरं हेच खरं होत हात माझे मीठी मारलेले आणी त्या मीठीत कोनीच न्हवतं आपल्या मधे काय होत, काय न्हवत हे फक्त आपल्यालाच माहीत होत, पण आज.... दररोज पडणार स्वप्न काही नवीन न्हवत, फरक एवढाच ते बंद डोळ्यांना पडनारे स्वप्न आज मात्र उघड्या डोळ्यांना पडले होत... काही लोक एवढी चांगली असतात ना, त्यांचाबद्दल बोलायला गेल तर शब्द कमी पडतात, म्हनून त्यांना कधी "Replace" केल जात नाही _@myaaa

# प्रेम #

Image
                                                                       # प्रेम # प्रेम ज्याची परिभाषा सुद्धा नाही माहीत, कस होइल ते मला... आणि याचा पेक्षा महत्तवाची गोष्ट, कोणावर होइल ते मला... कस समजून घेऊ प्रेमाचा अर्थ, समजत नाही मला... कारण त्याच गाव, ठाव ठिकाणा काही माहीत नाही मला... मग हा निष्कर्ष आला कुठून की मी आहे प्रेमात ज्या प्रेमाची खात्री नाही मला... खुप काही ऐकल प्रेमाबद्दल, पण वेगवेगळी व्याख्या लोकांनी एैकवली मला... विचारला मित्रांना काय आहे प्रेम, त्यानी मजेत घेतल मला.... खुप प्रयत्न केल लोकांनी सांगण्यचा, पण त्यांचा उत्तर पटला नाही मला... भ्रम म्हणाव की मनाचा भास म्हणाव हे अजूनही कलाळ नाही मला उमगले होते प्रेमाचे शब्द पन त्याची कविता कशी करावी हे सुचल नाही मला... ओठांवर असलेल्या प्रेमाचा शब्दांनी नेहमी कोसल मला व्यक्त होइल का तुझ प्रेम हे टोचून विचारल मला... मन माझ धीट ह...

#Janeman o meri Janeman#

Janeman o meri janeman Tu kya jane mera man Tujase pyar kare meri har dhadkan... Teri ek ek yade u ati hai Ankh meri ansuo se bhigo deti hai... Na kahi hai, jo tha teri bato me apnapan Janeman o meri janeman... Janeman o meri janeman Tu kya jane mera man Takta hai dil mera rah teri, sochta hai lout ayegi tu ess janam... Tukde tukde me bant gaya hai ab ye dil Jaise tute hue shishe me nazar aye vo har pal... Fir b lagta hai lout ayegi tu meri sanam Janeman o meri janeman...

#आयुष्याचं जगणं#

शब्द शब्द मनातले ओठांवर काही येईना, भास भास मनाचा सुटता काही सुटेना.... वेळ वेळ त्या विचारांची संपता काही संपेना, स्वप्न स्वप्न ते तुझे साथ माझी सोडेना... श्वास श्वासामध्ये बसलय प्रेम हे तुझं, आयुष्यभर पूराव म्हणून माझं.... मत मत ते आयुष्या बाबत नव अस काही नाही, तेच ते जगणं, तुझं प्रेम, तुझा आठवणी आणि बरच काही.... प्रेम प्रेम ते आपलं शब्दामध्ये कस मांडू, वेड्या माझा हृदयासोबत मी तरी आता किती भांडू..... भांडण भांडण मनाची तर अशीच चालू असतात, डोळे मात्र तुझी आतुरतेने वाट पाहत असतात..... वाट वाट पाहण्यात तुझी डोळे कधी थकत नाहीत, सवय झालीय म्हणून ते कधी तक्रार हि करत नाहीत.... तक्रार तक्रार करण्यासाठी माझ्याकडे आज कोणी नाही आहे, दोन गोष्ठी येऊन हितगुज करणारा तुझा भास एवढंच उरलं आहे.... शेवटी उरून उरून उराव ते आपलं प्रेम असावं, आणि हेच प्रेम, आयुष्याचं जगणं सोपं करावं..... _amyaaa 

माझ असच होत....

Image

अशीच तू यावी

Image
अशीच तू यावी अशीच तू यावी देऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी पहिले त्या स्वप्नी तुझाच ध्यास मणी ओघळताच अश्रू नयनी ना असे आस पास कोणी दूर ते क्षण झाले कष्ट खूप हृदयातले ना कोणास उमगले खरे प्रेम ते आपुले जगणे ते कसले ना तुझी ओढ तेथे प्रेम ते कसले ना तुझा उल्लेख तेथे एकदा तरी आयुष्यामध्ये तू .... मिळावी प्रेम त्या भावनांना पुन्हा एकदा कोमल  पालवी फुटावी पुन्हा एकदा घट्ट हाताची मिठी व्हावी माथ्यावर प्रेमाचा स्पर्श आणि हृदयात  काळजाची धकधक व्हावी अशीच तू यावी घेऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी ........ _amyaaaa

Life

Image

इतकच माझं आयुष्य उरावं ....

प्रेम, भावना, आपुलकी यात कधीच दूजाभाव नसावं प्रेम एवढं करावं कि ते आयुष्यभर पुरावं.... आयुष्याचा खडतर प्रवासात साथ नेहमी तूच असावं साउली बनून मी उन्हात माझ्यामध्ये तू विसावं.... लागताच तहान मला शीतल झरा बनून तू तहान भागवावं आणि मग मी तुला प्रेमाने मिठीत घ्यावं.... लागताच ठेच मला तू पटकन धावत यावं चुकून कधी अश्रू आले तर मी तुला हसवावं.... भासताच गरज मला तू सर्वात आधी हजार व्हावं बघताच मन माझं तुला टकमक पाहावं.... कळत नाही कि आपल्या प्रेमा बद्दल आणखी काय लिहावं लिहिण्यासारखं खूप आहे पण ते तुला कस कळावं.... कळत नाही एवढं आयुष्य मी एकट्याने कस काढावं तू नाही आहेस सोबत तर मी कस जगावं.... शेवटी इच्छा एकच आहे.... मरण कधी आलं तर तुझं येण्यापर्यंत ते टळावं कारण माझा शेवटचा श्वास अन तुझी घट्ट मिठी इतकच माझं आयुष्य उरावं ....