तू मला आवडतेस पण माझ तुझावर प्रेम नाही....
तू मला आवडतेस पण माझ तुझावर प्रेम नाही ऑफिसात अाल्यावर पठकन तूच समोर दिसतेस योगायोग असेल, पण खर सांगू तू मला तिची आठवण करून देतेस काम करत असताना नजर फिरवली तर तूच असतेस,असेल तुझही काम तिथेच, पण खर सांगू ती अजून जवल भासते कधी कधी कोनाला शोधताना तुझा डोल्यांना डोलेही भीडतात मग मीच नज़र वलवतो कारन प्रामाणिक आहे प्रामाणिक रहाव अस लोक म्हणतात दिसली नाही तू तर मन मात्र बेचैन होऊन राहत तसच जस यायला तिला उशीर झाला कि जीव वेडावत न बोलता बाजूने गेलीस तर राग आला आहे अस वाटत रागाच बोलायच झाल तर राग म्हंजे तीच जीवापाड प्रेम आजही आठवत हस्ताना पाहिलं तुला तर तीच ड़ोल्यासमोर असते खूप वेल नाही पहात तुझाकडे कारन नको हे काम धन्दे नुसते तुझा गुणगुणारा आवाज ऐकून तीच गाणं आठवत ते पहिलं वहील गाणं तिने माझासाठी गायिल होत तुलाही आवड नाही "टिकली "ची आणि तिलाही न्हवती पण ती माझासाठी ती छोटीशी "टिकली "लाउन येत होती खूप सार साम्य आहे तुझा मधे आणि तिचा मधे हे नेहमी दिसत पण जीव कितीही तुटला तुझा मधे, मन माझ आजही तिच्यामध्ये रमत तू मला आवडतेस पण माझ तुझावर ...